Chehryavaril Khadde Upay in Marathi
प्रत्येक स्त्रीला ती सुंदर दिसावी असे वाटते. चेहरा हा स्त्रीचा पहिला दागिना समजला जातो. परंतु काही समस्यांमुळे चेहऱ्यावर डाग पडतात. पुळ्या, मुरूमे, गाठी होतात आणि यामुळे चेहरा खराब दिसायला लागतो. काहीवेळा असा त्रास तात्पुरता जातो आणि पुन्हा येतो. या वारंवार होणाऱ्या त्रासाने काही वेळा चेहऱ्यावर खड्डे पडतात. काही वेळा हे डोळ्यांना जाणवत नाही. पण काही चेहऱ्यांची रचनाच अशी असते की ज्याने हे खड्डे चेहऱ्यावर लगेच जाणवतात व ते खराब दिसतात. या समस्येमुळे व्यक्तीचा आत्मविश्वास खचतो. या लेखात आपण त्याविषयीं माहिती जाणून घेऊया.
पिंपल्स होण्याची कारणे | Causes of Pimples in Marathi
- खूप घाम येणे
- त्वचा खुप तेलकट असणे
- अनुवांशिक समस्या
- त्वचेची काळजी न घेणे
- वातावरणातील बदल
- आहारातील बदल
- हार्मोनल बदल
- बॅक्टेरिअल इन्फेक्शन
- मानसिक ताण तणाव
पिंपल्समुळे चेहऱ्यावर खड्डे का पडतात? | Why do pimples cause pits on the face?
जर आपली त्वचा योग्य प्रमाणात कॉलेजन प्रोटीन बनवत नसेल, खूप कमी किंवा खूप जास्त प्रमाणात बनवत असेल तर चेहऱ्यावर खड्डे पडतात. त्यांचे रोलिंग स्कार्स, बॉक्स स्कार्स, आईस पिक स्कार्स, हायपरस्कोपिक स्कार्स असे प्रकार पडतात. या समस्यांवर आलोपॅथी, होमिओपॅथिक, नेचरोपॅथी असे अनेक उपाय आहेत. कधीकधी त्वचेशी संबधित सर्जरीसुद्धा असतात. त्या फार महाग असतात, त्या सर्वांनाच परवडेल असे नाही.
होमिओपॅथिक का? ही औषधे आजार तात्पुरता बरा न करता मूळापासून नष्ट करतात. ते शरीराची स्वतः च स्वतःला बरे करण्याची क्षमता वाढवतात. यांचे शरीरावर वाईट परिणाम होत नाही.
चेहऱ्यावरील खड्ड्यांसाठी कोणती होमिओपॅथिक औषधे सर्वोत्तम आहेत? | Which homeopathic medicine are best for Pimples on the face?
- बेरबेरीज् एकविफोलिअम – चेहऱ्यावर डाग आणि खड्डे घालवण्यासाठी उत्तम औषध आहे. चेहरा पुन्हा उजळण्यासाठी मदत करते.
- सायलिसिआ – पुरळानंतर आलेले खड्डे घालवण्यासाठी एकदम गुणकारी औषध आहे. चेहरा पुन्हा पाहिल्यासारखे करतो.
- प्सॉरिनम – त्वचा तेलकट असून चेहरा खराब झाला असल्यास आणि चेहऱ्यावर खड्डे असल्यास हे औषध सुचवतात.
- बेलाडोना – चेहऱ्यावर लाल पुरळे, डाग आणि त्यामुळे खड्डे असल्यास हे औषध गुणकारी आहे.
- मर्करिअस सोल्युबिलीस – खूप घाम आणि खूप पुरळे होऊन खड्डे झाल्यास हे औषध सुचवतात.
- कालि ब्रोमॅटम – पसवाले मुरूमे होऊन खड्डे झाले असल्यास हे औषध अगदी गुणकारी आहे.
- हेप्टिको मार्क गो क्रीम आणि निऍनिमिड सिरम हे सुद्धा चांगले औषध आहेत.
कोणतेही औषध मनाने घेऊ नका. औषध सुरु करण्यापूर्वी होमिओपॅथीक् डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते तुमचा त्वचेचा अभ्यास करून तुम्हाला योग्य ती औषधे सुचवतील.
उत्तम फोकस की आपली यात्रा आज ही सुरू करा.
होमियो केयर क्लिनिक रोगाच्या उपचारांसाठी एक समग्र दृष्टिकोन प्रदान करते. वर दिलेले उपाय रोगाच्या मूळ कारणांवर उपचार करू शकतात आणि काही सुविधा देऊ शकतात. हालाँकि, उपचार की योग्य दर्जा आणि कालखंडासाठी योग्य पॅथिक डॉक्टर से होम्यो उपस्थित करना है। होमियो केयर क्लिनिक विविध आजारांसाठी व्यापक देखरेख प्रदान करते आणि वैयक्तिक आधारावर योग्य उपचार योजना प्रदान करते.
अपॉइंटमेंट घेणे या आमच्या उपचारांबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या वेबसाइटवर या +91 9595211594 वर कॉल करा, आमच्या सर्वोत्तम होम्योपैथी डॉक्टर तुमच्या मदतीसाठी येथे आहेत.
होम्योपैथी आणि संपूर्ण आरोग्याची जगात बहुमूल्य अंतर्दृष्टी करण्यासाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा.
- फेसबुक– https://www.facebook.com/homeocareclinicpune
- इंस्टाग्राम- https://www.instagram.com/homeocareclinic_in
- वेबसाइट- https://linktr.ee/homeocareclinic
- मरीजों की सफलता की कहानियाँ – https://www.homeocareclinic.in/category/case-study/
- रोगी प्रशंसापत्र – https://www.homeocareclinic.in/testimonial/
एक सर्वोत्कृष्ट होम्योपैथिक डॉक्टर द्वारे खाजगीपणे बोला:
जर तुम्हाला तुमची बीमारी किंवा त्याचे कोणतेही लक्षण बद्दल काही प्रश्न आहेत, कृपया आम्हाला व्हाट्सएप वर संदेश द्या. आमचे सर्वश्रेष्ठ होम्योपैथी डॉक्टर तुम्हाला उत्तर देतील प्रसन्न होतील। आमच्या बद्दल: क्लिक करा
अपॉइंटमेंट बुक करा:
जर तुम्ही आमच्या क्लिनिकमध्ये इच्छुक असाल, तर अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी क्लिक करा.
ऑनलाइन उपचार:
जर तुम्ही एक चांगले प्रोफेशनल असाल, तर तुम्ही कुठलेही दूरदराज शहर या कस्बेमध्ये रहात आहात, आणि तुमचे आस-पास सर्वोत्तम होम्योपैथिक डॉक्टर नाही, तो विश्वासाठी विशिष्ट, अनुभवी आणि सर्वोत्तम होम्योपैथिक क्लिनिकसह ऑनलाइन होम्योपैथिक उपचार आहेत. सुरू करण्यासाठी क्लिक करा , जे व्यवस्थापन विश्व प्रसिद्ध होम्योपैथिक डॉक्टर तज्ञ डॉ. वसीम चौधरी द्वारे केले जाते.
लेखक बायो बद्दल:
डॉ. वसीम चौधरी , 16 वर्षे ते अधिक अनुभव करणारे एक अनुभवी शास्त्रीय होम्योपैथ आहेत , जो करुणा, अधिकता आणि संपूर्ण देखरेखीसाठी रोगी लोकांच्या उपचारांसाठी उपयुक्त आहेत. मुख्य रूप से पुणे आणि मुंबईत , वे यूके, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, भूटान, दुबई आणि चीन आले राष्ट्रीय आणि सामाजिक रोग्यांची सेवा करतात. त्वचा संबंधी विकार, हार्मोनल समस्या आणि पाचन समस्यांपासून स्वयं-प्रतिरक्षित रोग आणि मानसिक आरोग्य संबंधी समस्या, अनेक प्रकार तीव्र आणि तीव्र आजारांचे उपचार करतात.
डॉ. वसीम आपल्या अनूठे दृष्टिकोनासाठी आदरणीय आहेत, शास्त्रीय होम्योपैथी , वैयक्तिक आहार योजना , व्यापक मार्गदर्शन आणि उपचाराचे आध्यात्मिक विचार संयोजन समाविष्ट आहे. आपल्या विस्तृत आणि सहानुभूतिपूर्ण केस-शिक्षण प्रक्रियेसाठी पुढे जाते, फक्त लक्षणांऐवजी मूळ कारण उपचारांवर केंद्रित आहे.
आपले सर्वेक्षण आणि नैदानिक उत्कृष्टता, डॉ. वसीम को पुणे मध्ये सर्वोत्कृष्ट होम्योपैथिक डॉक्टरचा पुरस्कार खालील प्रमुख मंचांनी प्रसिद्ध केला आहे:
- हिंदुस्तान टाइम्स
- राष्ट्रीय आरोग्य देखभाल पुरस्कार
- पुणे-कर न्यूज़ हेल्थ एक्सीलेंस फोरम
वह इंटरनेशनल जर्नल ऑफ होम्योपैथी आणि नेचुरल मेडिसिन्स (आईजेएचएनएम) के एक योगदानकर्ता लेखक देखील आहेत , जिथे तो जागतिक वैद्यकीय समुदायासह आपला शोध आणि नैदानिक अनुभव सामायिक करतो.
होम्योपैथी को नई ऊंचाइंवर ले जाने के जूनून के साथ, डॉ. वसीम लोकांच्या नैसर्गिक, सुरक्षितता आणि सुरक्षितता उपचारांसाठी मार्गदर्शन देणे सुरू आहे.
- आमच्याबद्दल – https://www.homeocareclinic.in/about-us/
- आमचे डॉक्टर – https://www.homeocareclinic.in/team/