इरेक्टाइल डिसफंक्शनसाठी होमिओपॅथिक उपचार(Homeopathic Remedies for Erectile Disfunction in Marathi)

erectile dysfuction homeopathic treatment in marathi

इरेक्टाइल डिसफंक्शन( Erectile Dysfunction)म्हणजे काय?

इरेक्टाइल डिसफंक्शन(Erectile Dysfunction) ही एक समस्या आहे ज्याबद्दल लोकांना बोलायला सहसा आवडत नाही. यामुळे त्यांच्या पुरुषत्वावर प्रश्न निर्माण होतील किंवा लोक त्यांची खिल्ली उडवतील असे त्यांना वाटते. पण ही खरोखरच एक गंभीर समस्या आहे आणि यावर उघडपणे बोलले नाही तर त्या व्यक्तीचे संपूर्ण वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होते. अनेक जोडपी घटस्फोटापर्यंत पोहोचली आहेत. जर एखाद्याला इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या सतत होत असेल तर त्याला उपचारांची आवश्यकता आहे. इरेक्टाइल डिसफंक्शनची(Erectile Disfunction) समस्या असल्यास त्यावर सहज उपचार करता येतात. होमिओपॅथ मध्ये यावर अनेक उपचार उपलब्ध आहेत आणि ते प्रभावी ठरत आहेत. परंतु उपचार करण्यापूर्वी त्याचे कारण जाणून घेणे महत्वाचे आहे.

इरेक्टाइल डिसफंक्शनची(Erectile Dysfunction) कारणे

  1. हृदयरोग(heart disease)
  2. मधुमेह(Diabetes)
  3. उच्च रक्तदाब(High blood pressure)
  4. उच्च कोलेस्टरॉल(High cholesterol)
  5. लठ्ठपणा(obesity)
  6. कमी टेस्टोस्टेरॉन पातळी(Low testosterone levels)
  7. किडनी रोग(Kidney disease)
  8. वाढते वय
  9. ताण, चिंता,नैराश्य
  10. झोपेचे विकार(Sleep disorders)
  11. दुखापत किंवा शस्त्रक्रियेमुळे पेल्विक(Pelvic)
  12. पार्किन्सन रोग(Parkinson’s disease)
  13. मल्टिपल स्क्लेरोसिस(Multiple sclerosis)
  14. वेगवेगळी  व्यसन(addiction)

अशी एक किंवा अनेक कारणे असल्याने पुरुषांना इरेक्टाइल डिसफंक्शनचा त्रास होऊ शकतो.

इरेक्टाइल डिसफंक्शन वर होमिओपॅथिक उपचार:

  1. लैंगिक क्षमता(Sexual ability) वाढवण्यासाठी होमिओपॅथिक औषध अॅग्नस कास्टस( Agnus Castus ) हे पुरुषी कमजोरी दूर करण्यासाठी सर्वात प्रभावी होमिओपॅथी(Homeopathy) औषध आहे.
  2. कॅलेडियम सेगुइनम(Caladium seguinum) हे पुरुषांच्या बळावर होमिओपॅथिक औषध आहे.
  3. अॅनाकार्डियम ओरिएंटेल(Anacardium orientale) हे शीघ्रपतनासाठी होमिओपॅथिक औषध आहे. तसेच, लैंगिक अनिच्छेमुळे रुग्ण अनेकदा तणावाखाली असेल, तर त्यासाठी अॅनाकार्डियम हे अत्यंत प्रभावी औषध आहे.
  4. सेलेनियम मेटॅलिकम(Selenium metallicum) हे पुरुष सामर्थ्य वाढवण्यासाठी होमिओपॅथिक औषध आहे. हे औषध अशा लोकांसाठी अधिक प्रभावी आहे ज्यांची मर्दानी शक्ती काही गंभीर आजारामुळे गेली आहे.
  5. अर्जेंटम नायट्रिकम(Argentum nitricum) हे लैंगिक इच्छा वाढवण्यासाठी होमिओपॅथिक औषध आहे.सेक्स इरेक्शन(Sex erection) यशस्वी करून हे औषध सेक्स लाईफ उत्तम बनवू शकते.
  6. हे निद्रानाशासाठी होमिओपॅथिक औषध आहे. झोप व्यवस्थित न झाल्यास इरेक्टाइल डिसफंक्शन हा आजार अनेक पुरुषांमध्ये दिसून येतो.
  7. लायकोपोडियम (Lycopodium) तणाव आणि नैराश्यामुळे तुम्ही तुमचे लैंगिक संबंध व्यवस्थापित करू शकत नसाल तर हे औषध दिले जाते.

याशिवाय काही रुग्णांना स्टॅफिसॅग्रिया(Staphysagria), कोबाल्टम मेटॅलिकम(Cobaltum metallicum) ही सुद्धा औषधे दिली जातात. परंतु सगळी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत नाहीतर चुकीचे परिणामही होऊ शकतात. तुम्हाला काही प्रश्न  किंवा शंका असल्यास होमीओ केअरमधील  तज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

होमिओ केअर क्लिनिक:

डॉ. वसीम चौधरी यांनी त्यांच्या टीमसह विविध आजार  असलेल्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. डॉ. वसीम चौधरी, पुण्यातील प्रख्यात होमिओपॅथ आणि सर्वोत्कृष्ट होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या निष्णात टीमसोबत होमिओ केअर क्लिनिक सुरू केले आहे. ही होमिओपॅथी क्लिनिकची साखळी संपूर्ण पुण्यात पसरली आहे. यात विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर असतात. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास पुण्यातील केंद्राला आजच भेट द्या.