पित्त – लक्षणे, कारणे व त्यावरील होमिओपॅथी उपचार(Acidity-Symptoms,Causes & Homeopathy Remedies)

पित्ताचा(Acidity) त्रास हा अनेकांना होत असतो. हा त्रास काही काळ न होता खूप दिवस चालला तर अनेक आजारांना निमंत्रण मिळते. पित्त(Acidity) झाले की घरगुती उपाय केले जातात परंतु हा त्रास मूळापासून बरा करायचा असल्यास त्यावर होमिओपॅथी उपचार(Homeopathy Treatment) प्रभावी ठरतात. पित्तदोष जाण्यासाठी हे उपचार केल्यास अनेक रुग्णांना पित्तापासून कायमची मुक्ती मिळाली आहे. पित्त(Acidity) दोषाची लक्षणे काय, कारण काय आणि त्यावर होमिओपॅथी उपचार(Homeopathy Treatment) कसे केले जातात याची माहिती करून घ्या.

पित्तदोषाची लक्षणे-(Symptoms of AcidityIn Marathi)

• सारखी भूक लागणे किंवा तहान वाढणे.
• झोप न लागणे
• उपाशी असल्यास मळमळ होणे
• उलट्या होणे
• तीव्र डोकेदुखी , छातीत जळजळ होणे
• केस अकाली पांढरे होणे.
• चक्कर किंवा अर्धशिशीचा त्रास
• अस्वस्थ वाटणे
• स्त्रियांना मासिक पाळीमध्ये त्रास होणे.
• खूप गरम होणे आणि थंड प्यावेसे वाटणे
• सतत करपट ढेकर येणे व पोट फुगल्यासारखे वाटणे

पित्त होण्याची कारणे-(Causes of Acidity In Marathi)

• अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली
• अरबट-चरबट फास्ट फूड खाणे, पित्त वाढविणाऱ्या अन्नाचे सेवन करणे जसे की तिखट, आंबट, खारट, मसालेदार, तेलकट, प्रक्रिया केलेले पदार्थ
• चहा, कॉफी, ब्लॅक टी चे अति सेवन
• व्यसन करणे जसे की धुम्रपान, दारू आणि इतर मादक पदार्थ
• खूप उन्हात फिरणे
• मानसिक ताण तणाव आणि जागरण
• औषधे चुकीच्या पद्धतीने घेणे किंवा जास्त प्रमाणात घेणे.

पित्त दोषावर होमिओपॅथी उपचार -(Homeopathic Remedies for Acidity In Marathi)

होमिओपॅथी(Homeopathy) मध्ये अशी अनेक औषधे आहेत जी पित्तदोषावर खूप प्रभावी ठरतात. अरजेंटम नायट्रिकम(Argentum nitricum ), अरसेनिक अल्बम(Arsenic album), नक्स वोमिका(Nux Vomica), कार्बो व्हेज(Carbo Veg), ब्रायोनिया अल्बा(Bryonia alba) ही औषधांची काही नावे आहेत. ही औषधे पित्तदोषावर प्रभावी ठरतात.
परंतु लक्षात ठेवा की ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानी घ्यावीत. कारण डॉक्टर प्रत्येक रुग्णाचा इतिहास , त्याची लक्षणे, त्याला होणारा त्रास आणि कारणे पाहूनच औषधाचे प्रमाण आणि वेळा ठरवून देतात.
सतत मानसिक तणावाखाली असणाऱ्या ,अति चहा, कॉफी, मांसाहार करणाऱ्या, डोकेदुखी , पोटाचे त्रास असणाऱ्यांना होमिओपॅथी उपचारांमुळे खूप आराम मिळतो. होमिओ केअर क्लिनिक मध्ये तज्ञ डॉक्टर यावर उपचार करतात. अनेक रुग्णांना होमेओपथी उपचारामुळे(Homeopathy Treatment) आजारातून मुक्ती मिळाली आहे.

होमिओ केअर क्लिनिक-(Homeo Care Clinic)

डॉ. वसीम चौधरी यांनी त्यांच्या टीमसह पित्तदोष असलेल्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. डॉ. वसीम चौधरी, पुण्यातील प्रख्यात होमिओपॅथ आणि सर्वोत्कृष्ट होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या टीमसोबत होमिओ केअर क्लिनिक(Homeo Care Clinic) सुरू केले आहे.  तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास पुण्यातील क्लिनिकला आजच भेट द्या..

होमिओ केअर क्लिनिकमध्ये(HOmeo Care Clinic) होमिओपॅथीमधून बरेच रुग्ण बरे होतात. तुम्हाला काही आरोग्य समस्या असल्यास, तुम्हाला विशेष आहार योजनेचे पालन करावे लागेल. डॉ.वसीम चौधरी यांनी विविध आजारांचा संपूर्ण आहार तक्ता(Diet Chart) दिला आहे