पांढरे ठिपके, त्वचारोग, आणि होमिओपॅथी(White Spots, Vitiligo, and Homeopathy in Marathi)

homeopathic treatment for white spot

होमिओपॅथीचा इतिहास(History Of Homeopathy)

होमिओपॅथी एक जुनी आणि  सुरक्षित उपचारपद्धती आहे. परंतु  त्याबाबत पाहिजे तशी जनजागृती झाली नाही. त्यामुळे बऱ्याच जणांना माहिती नाही. अॅलोपॅथी(Allopathy) मध्ये उपचार करताना आजारानुसार औषध दिलं जाते. मात्र, होमिओपॅथीमध्ये  रुग्णाची मानसिक आणि शारीरिक स्थिती बघून उपचार केले जातात. होमिओपॅथी हे एक जर्मन उपचार पद्धत असून त्याची निर्मिती १७९६ साली Dr.Samuel Hahnemann यांनी केली. १८१० साली Dr.Samuel Hahnemann यांचे विद्यार्थी असलेल्या Dr. John Martin Honigberger या फ्रेंच प्रवाश्याने भारतात येऊन होमिओपॅथी उपचार केल्यामुळे हे भारतात आले. तेव्हापासून होमिओपॅथी मुळे अनेक रुग्ण बरे होत आहेत. आरोग्याच्या अनेक समस्या जसे की विविध त्वचारोग यावरही होमिओपॅथी उपचार उपलब्ध आहेत.

आज त्वचारोग म्हणजे पांढरे ठिपके(Vitiligo means white spots ) त्याविषयी समजून घेऊयात.

त्वचारोग म्हणजे पांढरे ठिपके(Vitiligo means White Spots)

या त्वचारोगात डागांचा आकार हा गोल किंवा वेगवेगळ्या आकाराचा असू शकतो. त्यामध्ये प्रथम एक डाग सुरू होऊन त्याचा आकार आणि संख्या वाढली जाते. हे डाग अंगावर किंवा ओटीपोटात किंवा शरीराच्या मागील भागात एक किंवा एकापेक्षा जास्त आणि मग सर्व भागांत पसरतात. काही प्रकरणात ठिपक्यांच्या जागेवरील केस मेलेनीन(Melanin) रंगद्रव्य मुळात कमी झाल्यामुळे तपकिरी रंगाचे झालेले दिसतात.

त्वचारोग म्हणजे पांढरे ठिपके  याची कारणे आणि आजार(Causes and Diseases of White Spots)-

त्वचारोग हा एक आजार आहे, याचे नक्की कारण अजूनपर्यंत कोणीही पूर्णपणे सिद्ध करू शकले नाही. परंतु बहुतेक प्रकरणात त्वचारोगाकरिता पुढील कारणे आणि आजार असू शकतात.

कारणे(Causes):

  1. अशक्त  प्रतिकारशक्ती(Immunity)
  2. अनुवंशिकता(Heredity)
  3. ताण तणाव(Stress)
  4. हार्मोन्स बदल(Hormones change)
  5. अपघात(accident)

आजार(Diseases):

  1. त्वचारोग(Vitiligo)
  2. हायपोथायरॉईड(Hypothyroid)
  3. मधुमेह(Diabetes)
  4. अलोपेशीया आयरेटा(Alopecia areata)
  5. कर्करोग(Cancer)
  6. संधीवात(Arthritis)
  7. सोरॅसिस(Psoriasis)

पांढरे ठिपके यावर होमिओपॅथी उपचार(Homeopathy Treatment for White Spots) –

होमिओपॅथी त्वचारोगावर व त्याच्या कारणांसाठी अतिशय योग्य उपचार देतात. त्वचारोगाचे नियंत्रण किंवा तो जास्त न पसरणार नाही याची काळजी घेतली जाते. खालील प्रक्रियेने औषधोपचार केला जातो.

  1. सर्वात आधी रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्वचारोगाचा प्रसार किंवा तो जास्त पसरू नये याची काळजी घेतली जाते. त्यासंबंधी असलेली औषधे दिली जातात.
  2. औषधाबरोबरच नैसर्गिकरित्या शरीरातील मेलानोसायटीसची(melanositis) निर्मिती वाढवली जाते. तश्या पद्धतीचा आहार सांगितला जातो.
  3. शरीराच्या तापमानाप्रमाणे औषध नियंत्रण  होते.
  4. पर्यावरणातील घटक जसे रसायनांच्या संपर्क असल्याने काही त्रास होत असेल तर त्यावर विरोधी औषधे दिली जातात आणि त्याचा परिणाम दिसू लागतो.
  5. भावनिक तणाव असेल तर त्यावर  उपचार होतो. त्यामुळे त्वचारोगाच्या रोगाची मूळ प्रक्रिया चालू होते.

होमिओपॅथी पद्धतीने अनेक वर्ष जुने आजार नियंत्रणात आणण्यास मदत होते. तसेच कुठल्याही पद्धतीचे  साईड इफेक्ट नसल्याने कुठल्याही वयोगटाला याचा उपयोग होऊ शकतो.

होमिओ केअर क्लिनिक(Homeo Care Clinic):

डॉ. वसीम चौधरी यांनी त्यांच्या टीमसह विविध आजार  असलेल्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत.

डॉ. वसीम चौधरी, पुण्यातील प्रख्यात होमिओपॅथ आणि सर्वोत्कृष्ट होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या निष्णात टीमसोबत होमिओ केअर क्लिनिक सुरू केले आहे. ही होमिओपॅथी क्लिनिकची साखळी संपूर्ण पुण्यात पसरली आहे. यात विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर असतात. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास पुण्यातील केंद्राला आजच भेट द्या