होमिओपॅथीने केसांच्या समस्या दूर होऊ शकतात(Can homeopathy cure hair problems in Marathi)?

homeopathic treatment for hair fall in pune

केसांच्या समस्या(Hair Problems)

केस हा मानवी सौंदर्याचा अविभाज्य भाग आहे आणि कोणीही त्यांच्या केसांशी कोणत्याही किंमतीत तडजोड करू इच्छित नाही. केस गळण्याची भीती अनेकदा प्रत्येकाच्या मनात असते. आजच्या काळातील लोकांची मुख्य समस्या केसांची आहे.  केस पांढरे होणे, केस गळणे, कोंडा होणे, टक्कल पडणे, केस पातळ होणे, अश्या अनेक केसांच्या या समस्या आहेत.

केसांच्या सर्व प्रकारच्या समस्यांसाठी थायरॉईड ग्रंथी आणि त्याद्वारे स्राव होणारे थायरॉईड संप्रेरक प्रामुख्याने जबाबदार असतात. थायरॉईड संप्रेरक कमी प्रमाणात स्राव झाल्यास केस पांढरे होणे, गळणे, टक्कल पडणे इत्यादी समस्या सुरू होतात. तरुण वयातही  केस गळण्याचे टक्कल पडण्याचे प्रमाण वाढत आहे. हार्मोन्सच्या  कमतरतेवर मात करण्यासाठी होमिओपॅथी औषधे खूप प्रभावी ठरतात. केस गळणे काही वेळातच कमी होते.

होमिओपॅथी औषधे सुरु करताना नेहमी रुग्णाची जीवनशैली आणि इतिहास पहिला जातो. आणि त्याप्रकारे औषधोपचार केले जातात. रुग्णाचे वय, काही आजार असल्यास त्याचे काही परिणामही पाहिले जातात. सरसकट औषधे दिली जात नाही. औषधे प्रमाण कुठल्या पद्धतीने दिली पाहिजेत हे डॉक्टर आवर्जून तपासून बघतात.

केस दाट होण्यासाठी मूळ गळण्याचे कारण काय आहे हे पाहिले जाते आणि त्यानुसार औषधे सुरु केली जातात. आर्स-अल्बम, थुजा, सेपिया, काली-मुर, ग्राफाइटिस, ऍसिड फॉस 30, थायरॉइडिनम औषध, मेझेरियम औषध, Kali-carb, नायट्रिक ऍसिड, अस्टिलेगो, लाइकोपोडियम, फॉस्फरस आणि कॅल्केरिया फॉस, आर्सेनिकम अल्बम अशी अनेक प्रकारची औषधे ही केसांच्या गळण्याच्या समस्येवर दिली जातात.

केस गळतीची अनेक कारणे

 1. हार्मोनल असंतुलन
 2. पाणी
 3. दीर्घ आजार
 4. प्रदूषण
 5. शाम्पूचा अतिवापर
 6. अति तणाव किंवा चिंता

खालील काही कारण असेल तर ते अभ्यासून त्यावर गोळ्या दिल्या जातात.

 1. रुग्णाचे जुनाट आजार
 2. खाण्याच्या चुकीच्या सवयी
 3. मेंदूवर जास्त भार
 4. जास्त ताप
 5. स्त्रियांमध्ये गर्भधारणेनंतरचा त्रास
 6. हार्मोनल डिस्टर्बन्स किंवा लहानपणापासूनचा जुना आजार
 7. उष्ण प्रकृती
 8. ताण तणाव
 9. डोक्यात कोरडेपणा
 10. कोंडा,केसांची मुळे कमकुवत झाली असतील
 11. डोके कोरडे पडणे, शरीराची त्वचा कोरडी पडणे

गरज पडल्यास काही सवयी ही बदलण्यास सांगितल्या जातात.

म्हणूनच होमिओपॅथिक औषधे तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे आवश्यक असते. सर्वात महत्वाचे म्हणजे होमिओपॅथिक औषधे ही मुळातून आजारावर उपाय करतात, ज्यामुळे आजार पुन्हा उद्भवत नाही. पुण्याच्या होमियोकेअर मध्ये यावर उपाय केले जातात आणि अनुभवी तसेच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला खूप मोलाचा ठरतो.

आजच भेट द्या.

होमिओ केअर क्लिनिक

डॉ. वसीम चौधरी यांनी त्यांच्या टीमसह विविध आजार असलेल्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. डॉ. वसीम चौधरी, पुण्यातील प्रख्यात होमिओपॅथ आणि सर्वोत्कृष्ट होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या निष्णात टीमसोबत होमिओ केअर क्लिनिक सुरू केले आहे. ही होमिओपॅथी क्लिनिकची साखळी संपूर्ण पुण्यात पसरली आहे. यात विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर असतात. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास पुण्यातील केंद्राला आजच भेट द्या किव्हा संपर्क करा.